संगणक कसे शिकावे? | 101

                आजच्या संगणक युगात वावरत असताना त्यावर प्रभूत्व मिळवणे ही काळाची गरज बनली आहे.येथून पुढे तर जो संगणक साक्षर तोच खरा साक्षर म्हणून ओळखले जाईल.संगणक शिक्षण सर्वांसाठी हे आपण सुरू केलेले आहे.पण संगणकावर कसे प्रभुत्व मिळवायचे? असा प्रश्न सर्वांना भेडसावत असतो.यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे आपण जे काम करणार आहोत ते मन लाऊन करा.अगदी थोडा वेळ जरी ते केलं तरी मन लाऊन करा.रोज एक जरी छोटीसी गोष्ट केली तरी मन लाऊन करा.संगणकाच्या बाबतीत पण रोज एकच गोष्ट अभ्यासा करून पहा पण त्यात पूर्णपणे लक्ष द्या.मग बघा तुम्हाला काहीही अवघड जाणार नाही.तुम्हाला तुमची आंतरिक शक्ती नेहमी सहाय्य करेल. व संगणक साक्षर होण्यासाठी मदत करेल.त्यासाठी तुमची इच्छा असेल तर संगणक साक्षर होण्यासाठी काहीही कमी पडणार नाही.

 

 

Leave a Comment