संगणकाच्या भागांची माहिती pdf download
आजच्या काळात संगणकात काळाप्रमाणे खूप बदल झाले आहेत.संगणक एक नव्या उंचीवर जाऊन पोहचला आहे.संगणकाचे काम सोपे करणारे अनेक प्रकाराची साधने आत्ता उपलब्ध झाली आहेत.त्या साधनांनी संगणक अतिशय व्यापक स्वरूपात काम करू लागला आहे.आत्ता पाहूया कोणती आहेत ती साधने ज्यांनी संगणकाचे काम सोपे केले आहे. 1) स्कॅनर – आज काल सर्व … Read more