संगणक,संगणक माहिती,संगणक सी.पी.यु. म्हणजे काय? | 100

        संगणक,संगणक माहिती, ज्या प्रमाणे माणसाला मेंदू असतो तसाच मेंदू संगणकाला पण असतो व त्यालाच आपण सी. पी. यू. म्हणू शकतो.तुम्ही विचाराल ईतका काय महत्वाचा भाग आहे का हा? तर हो असे उत्तर आहे.कारण सी.पी. यू. शिवाय संगणक अपूर्ण आहे.सी.पी. यू.नसेल तर संगणक हा केवळ टेलिव्हिजन होईल. म्हणजेच सी.पी. यू. हा संगणकाचा … Read more