संगणक माऊस विषयी माहिती, computer mouse information in marathi, computer hardware parts

   संगणक माऊस, Computer mouse information in marathi.       “मूर्ती छोटी पण कीर्ती महान” असे हे एक छोटे  साधन आहे.पण माऊस शिवाय संगणकाला आज्ञा देणे अवघड होऊन बसते.संगणकाचे ॲप प्रोग्राम कार्यान्वित  करण्यासाठी माऊस चा वापर केला जातो.माऊस ठेवण्यासाठी एक कापडी पट्टी असते तिला Mousepad म्हटले  जाते.माऊस एका केबलने सी.पी. यू. ला जोडलेला असतो.माऊस फिरवला की … Read more