संगणक बूटिंग विषयी माहिती, Computer Booting information in marathi
संगणक सुरू केल्यानंतर तो वापरण्यायोग्य होई पर्यंत त्यामध्ये ज्या प्रक्रिया केल्या जातात त्या प्रक्रियांना बूटिंग असे म्हणतात.संगणक सुरू केल्यानंतर त्याच्या मॉनिटर वर ज्या इंग्रजी अक्षरे व अंक पटपट पुढे सरकताना दिसतात तेच बूटिंग होत असते.त्यावेळी BIOS (Basic Input Output System)हा प्रोग्राम सुरु असतो.BIOS हा प्रोग्राम सुरु असताना तो CPU, … Read more